कन्यादानाची कथा.
कन्यादानाची कथा -आज सोनालीचं लग्न होतं, घरात आनंदाचं वातावरण होतं. घर भरभरून फुलांनी सजवलं होतं. सोनाली तर एखाद्या परीसारखी दिसत होती. तिचं सौंदर्य, तिचा चेहरा, आणि तिचा मोहक हसरा चेहरा तिच्या सौंदर्याला अजून खुलवत होता. ती खूप खुश होती. तिचा होणारा नवरा अभि तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. काही दिवसांपूर्वीच अभि तिला पहायला आलं होतं आणि […]