
अकबर बिरबल कथा
ऑडिओ
घोड्याचा खरा मालक अकबर बिरबल कथा
एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला. कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणुस सधन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेषातील लंगडा माणुस होता. कोतवालाने सांगितले कि हि दोन माणसे त्या घोड्यावरून भर चौकात जोरजोरात भांडत होती. त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडुन बिरबलासमोर हजर केले.
4 मिनिटे वाचन
19 वाचले