तुम्ही लिहिलेली अप्रतिम मराठी कथा हजारो मराठी वाचकांपर्यंत पोहोचवा. कथेची पडताळणी झाल्यानंतर ती मराठी कथा ॲप आणि वेबसाईटवर आपल्या नावासह प्रकाशित केली जाईल.
आपल्या कथेचे कॉपीराइट्स आपल्याकडेच राहतील. आपल्या परवानगीशिवाय कथेमध्ये कोणताही अनधिकृत बदल केला जात नाही.