
भयकथा
ऑडिओ
शेवटची ट्रेन मराठी कथा
रात्रीचे बारा वाजून पंधरा मिनिटे झाली होती. पावसाने संपूर्ण शहर झोडपून काढले होते. स्टेशन जवळजवळ रिकामे झाले होते. प्लॅटफॉर्मवर फक्त काही ट्यूबलाईट्स लुकलुकत होत्या आणि अधूनमधून रेल्वे रुळांवरून पाण्याचे थेंब खाली पडत होते.
5 मिनिटे वाचन
1 वाचले