
बाजीप्रभूंची पावनखिंड | महाराजांसाठी दिले सर्वोच्च बलिदान
पन्हाळगडाच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज निसटले होते... पण संकट अजून संपले नव्हते. महाराजांच्या मागावर शत्रूचं सैन्य होतं. विशाळगड अजून दूर होता आणि शत्रू वेगाने जवळ येत होता. अशा वेळी महाराजांच्या सुरक्षेसाठी एक मावळा मृत्यूशी दोन हात करण्यासाठी पुढे आला...


