
अफझलखानाचा वध | शिवाजी महाराजांचा थरारक पराक्रम
अफझलखानाचा वध आणि शिवाजी महाराजांचा प्रतापगडावरील पराक्रम ही मराठी ऐतिहासिक कथा ऐका आणि अनुभव घ्या.
जीवनाला दिशा देणाऱ्या, मन आनंदित करणाऱ्या आणि समृद्ध वाचनाचा अनुभव देणाऱ्या सुंदर मराठी कथा.

अफझलखानाचा वध आणि शिवाजी महाराजांचा प्रतापगडावरील पराक्रम ही मराठी ऐतिहासिक कथा ऐका आणि अनुभव घ्या.

रात्रीचे बारा वाजून पंधरा मिनिटे झाली होती. पावसाने संपूर्ण शहर झोडपून काढले होते. स्टेशन जवळजवळ रिकामे झाले होते. प्लॅटफॉर्मवर फक्त काही ट्यूबलाईट्स लुकलुकत होत्या आणि अधूनमधून रेल्वे रुळांवरून पाण्याचे थेंब खाली पडत होते.

आई झाली... पण बाळ तिचं राहिलं नाही!"

देवगावात गणू नावाचा एक गरीब कुंभार राहत होता. त्याचं छोटंसं घर, मातीची भांडी बनवण्याचं काम आणि घरात त्याची पत्नी आणि दहा वर्षांचा मुलगा—माधव. गणू दिवसभर मेहनत करून माठ, पणत्या, दिवे आणि कुंड्या बनवायचा. बाजारात त्याची भांडी विकली की घरचा संसार कसाबसा चालायचा.

एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला. कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणुस सधन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेषातील लंगडा माणुस होता. कोतवालाने सांगितले कि हि दोन माणसे त्या घोड्यावरून भर चौकात जोरजोरात भांडत होती. त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडुन बिरबलासमोर हजर केले.

पावसाळ्याचे दिवस होते. कोकणातला पाऊस म्हणजे जणू आभाळ फाटल्यासारखा कोसळतो. समीर आपल्या गाडीने रत्नागिरीच्या पुढच्या एका निर्जन गावाकडे निघाला होता. त्याच्या आजोबांचे निधन होऊन अनेक वर्षे झाली होती आणि त्यांचा जुना वाडा तसाच पडून होता. तो वाडा विकण्याचा निर्णय समीरने घेतला होता, पण त्याआधी एकदा वाड्याची पाहणी करणे गरजेचे होते.

एका गावाच्या हद्दीबाहेर एक मोठे वडाचे झाड होते. त्या झाडावर बरेच पक्षी घरटे बांधून राहात होते. तिकडून येणारे जाणारे लोकसुद्धा त्या वडाच्या सावलीत बसून विश्रांती घेत होते.

एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्वाच्या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्यांची चुळबुळ सुरु होती.